Gadar 2 Box Office Collection Day 30 | जवान रिलीज होताच ‘गदर 2’ कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, इतक्या लाखांची कमाई
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. गदर 2 चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल हे मुख्य भूमिकेत आहेत. गदर 2 चित्रपटाची एक क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली.