Ganapath | टायगर श्रॉफ याच्या गणपत चित्रपटाचा धमाका नाहीच, रिलीजच्या पाचव्या दिवशी इतकी कमाई
बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याचा नुकताच गणपत हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन हे दिसले. बिग बाॅस 17 मध्येही या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी हे पोहचले होते.