टायगर श्रॉफ याच्या ‘गणपत’चा धमाका नाहीच, सातव्या दिवशी इतकी कमाई

| Updated on: Oct 27, 2023 | 7:49 AM

टायगर श्रॉफ हा त्याच्या गणपत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. या चित्रपटाची तूफान चर्चा ही रंगताना देखील दिसली. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटाला रिलीज झाल्यानंतर धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही.

1 / 5
टायगर श्रॉफ याचा गणपत हा चित्रपट गेल्या आठवड्यामध्ये रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. आता नुकताच चित्रपटाचे सातव्या दिवशीचे कलेक्शन पुढे आलंय.

2 / 5
टायगर श्रॉफचा गणपत चित्रपट फ्लाॅप जाताना दिसतोय. टायगर श्रॉफ याला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटाने आठ दिवसांमध्ये 10 कोटींची कमाई केलीये.

3 / 5
रिलीजच्या सातव्या दिवशी गणपत चित्रपटाने 1 कोटींची कमाई केलीये. मुळात म्हणजे या चित्रपटाला रिलीजच्या दिवशी देखील धमाका करण्यात यश मिळाले नाही .

4 / 5
गणपत हा चित्रपट आता विकेंडला काय कामगिरी करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. टायगर श्रॉफ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला.

5 / 5
लोकांना टायगर श्रॉफ याचा अभिनय आवडला नसल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. टायगर श्रॉफ हा नेहमची आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो.