Tata Safari वर एकूण 1.65 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. हॅरियरवरर 1.45 लाख रुपयापर्यंत सवलत मिळतेय. सफारीची किंमत 15.49 लाख आणि हॅरियरची किंमत 14.99 लाख (एक्स-शोरूम) सुरु होते.
Tata Nexon च्या खरेदीवर 1.15 लाख रुपये वाचवता येतील. या SUV ची किंमत 8 लाख रुपये ते 15.8 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Tata Tiago वर 90 हजार रुपये आणि टिगोर वर 85 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. टियागोची किंमत 5.65 लाख आणि टिगोरची किंमत 6.30 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.
Tata Altroz खरेदीवर 70 हजार रुपये वाचवता येऊ शकतात. यात पेट्रोल, डीझेल आणि सीएनजी मॉडल्सवर डिस्काऊंट मिळतोय. कारची किंमत 6.65 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.
Tata Punch SUV वर 15 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. भारतीय बाजारात याची किंमत 6.13 लाख ते 10.20 लाख रुपयादरम्यान आहे (एक्स-शोरूम)