Lalbaugcha Raja 2023 | ‘लालबागच्या राजा’चा दरबार सजला, पाहा खास PHOTOS

| Updated on: Sep 19, 2023 | 10:30 AM

Lalbaugcha Raja 2023 | आजपासून राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणेशचतुर्थी आहे. सकाळपासूनच भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी बाहेर पडले आहेत. लालबाग नगरीत उत्साह दिसून येत आहे.

1 / 5
मुंबई, महाराष्ट्रच नाही, तर देशात 'लालबागच्या राजा'ची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक लालबागला येतात.

2 / 5
'लालबागचा राजा' हे मुंबईतील जुनं गणेशमंडळ आहे. दरवर्षी विक्रमी संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचत असतात. बाप्पाच भव्य रुप डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.

3 / 5
अनेक जण मनोकामना पूर्ण झाली म्हणून नवस फेडण्यासाठी तर अनेक मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दर्शनासाठी येतात. या गणपतीच्या दर्शनाला पहिल्या दिवसापासून गर्दी असते.

4 / 5
लालबागच्या राजाच्या मंडपात मोठी गजबज आहे. सर्वत्र शिट्ट्यांचे आवाज ऐकू येत आहेत. कालपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

5 / 5
लालबाग नगरीत उत्साहाच वातावरण आहे. करीरोड, लोअर परेल रेल्वे स्थानकात सकाळपासूनच लगबग आहे. भक्तगण मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत.