Ganesh utsav 2023 | रोहित-विराटच्या घरच्या गणेशोत्सवाचे पाहा काही खास PHOTOS

| Updated on: Sep 20, 2023 | 8:58 AM

Ganesh utsav 2023 | रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यांनी घरच्या गणपती बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज महत्त्वाची आहे.

1 / 5
कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरीजआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सुद्धा हेच केलं.

2 / 5
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या घरी गणपती बाप्पाचा आगमन झालय. त्याने पूजेचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेत.

3 / 5
टीम इंडियाचा दुसरा प्रमुख प्लेयर विराट कोहलीने सुद्धा घरीच पत्नी अनुष्का शर्मा सोबत गणेश पूजन केलं. त्याचे फोटो त्याने शेअर केलेत.

4 / 5

5 / 5
सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला दररोज मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.