Marathi News Photo gallery Ganesha idols from Pen sent to abroad 10 to 15 feet ganesha idols are in high demand from sarvajanik mandal
पेणच्या आकर्षक गणेश मूर्तींचा संपूर्ण जगात डंका, श्रीगणेशाचा सातासमुद्रापारचा प्रवास सुरू
काही दिवसांत गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकांची तयारी देखील सुरु झाली आहे. घरगुती गणपतींपासून सार्वजनिक गणपतींच्या डेकोरेशनची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर पेणच्या गणेश मुर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. पेणच्या आकर्षक गणेश मूर्तींचा संपूर्ण जगात डंका वाजतो...