कैद्यांकडून बाप्पाने करुन घेतली सेवा, घडवल्या आकर्षक गणेश मूर्ती, तुम्हालाही बसणार नाही विश्वास

| Updated on: Aug 23, 2024 | 1:03 PM

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सर्वत्र गणेश मुर्ती घडवण्याचं काम सुरु आहे. तर धुळे जिल्हा कारागृहात असलेल्या गणेश मूर्ती विभागात दहा कैदी देखील सध्या गणेश मूर्ती घडवण्यात व्यस्त आहेत. तुरुंगात असलेल्या एका कैद्याला मुर्तीकला येत असल्यामुळे त्याने इतरांना देखील प्रशिक्षण दिलं आहे.

1 / 6
यंदाच्या वर्षी कारागृह अधिक्षक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 501 मूर्ती बनवण्याचा संकल्प कारागृह प्रशासनाने ठेवला आहे.

2 / 6

3 / 6
गणेश मूर्ती विभागात एकूण दहा कैदी काम करत आहेत. त्यात 9 शिक्षा झालेले व एका न्यायाधीन कैदी यांचा समावेश आहे.

4 / 6
तुरुंगात  21 प्रकारच्या गणेश मूर्ती बनविल्या आहेत. त्यामध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती, गरुडावर विराजमान गणपती, बालगणेश, फेटा घातलेला गणेश यांसारख्या मुर्त्यांचा देखील समावेश आहे.

5 / 6
गेल्या वर्षी शाडू मातीच्या पर्यावरण पूरक 101 मुर्त्या या कैद्यांनी बनवल्या होत्या.  त्यातून कारागृह प्रशासनाला एक लाख 44 हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.

6 / 6
यावर्षी 501 पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कैद्यांना घडलेल्या मुर्त्या पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही.