मेगा भरतीला सुरूवात, नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Dec 24, 2023 | 4:17 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून राबवली जातंय. पदवीधरांसाठी ही संधीच म्हणावी लागणार आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे.

1 / 5
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये.

2 / 5
इच्छुक उमेदवार हे gicre.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

3 / 5
ही भरती प्रक्रिया 85 पदांसाठी होत आहे. पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 21 आणि 30 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 1000 हजार रूपये फिस भरावी लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.gicre.in या साईटवर जावे लागेल.

5 / 5
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी तुमच्याकडे आहे. मग फटाफट या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अर्ज करा.