हाडांच्या आरोग्यापासून ते उत्तम झोप! दुधात ‘काय’ मिसळल्यावर होतात फायदे? वाचा

| Updated on: Oct 22, 2023 | 5:45 PM

दूध एक परिपूर्ण अन्न आहे. दुधात सगळ्याच प्रकारचे पोषक घटक असतात. पण दुधात जर तुम्ही तूप मिसळलं तर आणखी फायदेशीर आहे. दूध आणि तूप हे मिश्रणच खूप फायदे देतं याचे अगणित फायदे आहेत. विशेष म्हणजे याने झोप देखील चांगली येते. अजून काय फायदे आहेत, वाचा...

1 / 5

2 / 5
दुधात तूप टाकून त्याचं सेवन केल्यास अनेक फायदे होतात. दुधात असणारे चरबीयुक्त व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के शोषून घेण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन्स शरीराला मिळतात त्याने पोषक तत्त्व वाढतात. आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरतं.

3 / 5
तुपात असणारे हेल्दी फॅट्स आपल्या शरीराला ऊर्जा देतात. हे हेल्दी फॅट्स शरीराच्या कार्यात मदत करतात. म्हणूनच तूप दुधात टाकून पिण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5
हाडांच्या आरोग्यासाठी दूध आणि तुपाचं मिश्रण खूप चांगलं असतं. दूध आणि तूप कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहेत. या मिश्रणामुळे अनेक फायदे होतात. सांधेदुखी होत नाही. हाडांना फायदा होतो.

5 / 5
जर तुम्हाला गाढ झोप येत नसेल. झोप कमी होते म्हणून तुम्ही त्रस्त असाल, निद्रानाशाची समस्या होत असेल तर ही समस्या दूध आणि तुपाने दूर होऊ शकते. झोपण्यापूर्वी गरम दुधात तूप मिसळून प्यावे.