बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते. जाह्नवीचा रुही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या जाह्नवीचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
जाह्नवीचा हा स्टायलिश लूक पाहून जाह्नवीचे चाहते घायाळ झाले आहेत
रुही चित्रपटात कॉमेडीबरोबर हॉरर सीन दाखवण्यात आले आहेत. जाह्नवीनेही यामध्ये उत्तम अभिनय केला आहे.
रुही चित्रपटात राजकुमार राव, जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) आणि वरुण शर्माचा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रुही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जाह्नवी अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसली होती.