स्नेहाने साजरा होणार पाडव्याचा सण…, मराठी मालिकांमध्ये पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा

| Updated on: Mar 22, 2023 | 12:46 PM

'आई कुठे काय करते', 'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'सहकुटुंब सहपरिवार' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

1 / 5
आज प्रत्येक जण मोठ्या उत्साहात आणि थाटाच 'गुढीपाडवा' सणाचा आनंद घेत आहे. अशात मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे.

2 / 5
'आई कुठे काय करते', 'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'सहकुटुंब सहपरिवार' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

'आई कुठे काय करते', 'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'सहकुटुंब सहपरिवार' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

3 / 5
स्नेहाने साजरा होणार पाडव्याचा सण… सध्या स्टार प्रवाहवरील मालिकांमधील गुढीपाडवा सणाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सर्वसामान्यांसोबतच सोलिब्रिटी देखील पाडव्याचा सण साजरा करताना दिसत आहेत.

4 / 5
पाडव्याच्या मुहूर्तावर 'आई कुठे काय करते', 'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'सहकुटुंब सहपरिवार' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

5 / 5
स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये प्रत्येक कुटुंबाने आनंदाची गुढी उभारली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग.