Guru Gochar 2024 : गुरूचे संक्रमण वाढवणार या राशींच्या समस्या

| Updated on: Feb 09, 2024 | 7:33 PM

1 मे 2024 रोजी गुरुचे वृषभ राशीत संक्रमण होणार आहे. गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे 2024 मध्ये काही राशींच्या समस्या वाढणार आहेत. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

1 / 4
तूळ - तुळ राशीच्या आठव्या घरात गुरुचे भ्रमण होईल. ज्यामुळे भावंडांसोबतचे संबंध खराब होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी देखील वाद होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीकडून तुमचे मन दुखवले जाऊ शकते. कर्ज घेताना काळजी घ्या. कारण त्याचा बोझा वाढू शकतो. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

2 / 4
कन्या - गुरु गोचर 2024 अनेक बाबतीत तुमच्यासाठी प्रतिकूल ठरु शकते. पण काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कन्या राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. मान-सन्मानाला धक्का लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात.

3 / 4
वृषभ - गुरु गोचरमुळे या राशीच्या लोकांना काही चढ-उतार पाहावे लागू शकते. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. 

4 / 4
गुरू गोचर लोकांना सकारात्मक परिणाम देते. 2024 मध्ये गुरू 12 वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरूचे संक्रमण काही राशींच्या समस्या वाढवणार आहे. ज्यामुळे त्या राशींच्या लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागेल. 1 मे 2024 रोजी दुपारी 2:29 वाजता गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.