Marathi News Photo gallery Guru Jambheshwar University of Science and Technology recruitment process is going on
लिपिकपासून ते वर्क इन्स्पेक्टरपर्यंत ‘या’ पदांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज लगेचच करावेत. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे.