Winter Hair Care : फक्त या 9 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा, थंडीत आणखी छान होतील केस

| Updated on: Jan 07, 2021 | 10:05 PM

केसांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. यासाठी जाणून घ्या अशा काही खास टिप्स, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस निरोगी ठेवू शकता.

1 / 11
Hair Care Tips: हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची? (How can I care my hair in winter?) हा सगळ्यासंमोरच मोठा प्रश्न आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास घरेलू उपाय सांगणार आहोत. ज्याने तुमचे केस अगदी घनदाट होतील आणि केस गळणंही थांबेल.

2 / 11
केसांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. यासाठी जाणून घ्या अशा काही खास टिप्स, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस निरोगी ठेवू शकता.

केसांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. यासाठी जाणून घ्या अशा काही खास टिप्स, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस निरोगी ठेवू शकता.

3 / 11
1. केसांसाठी प्रथिने खूप महत्वाची असतात, म्हणून रोजच्या आहारात मसूर आणि सोयाबीन घालावं.

4 / 11
2. केस कोरडे करताना टॉवेलने फार जोरात घासू नका. यामुळे केस कमकुवत होतात आणि सहजपणे तुटतात.

5 / 11
हेअर कलर केल्यानंतर चुकूनही करु नका या चुका

6 / 11
4. अनेक केस कोरडे करण्यासाठी तुम्ही ब्लो-ड्रायर वापरतात. याचा वापर करत असताना केसांमध्ये आणि मशिनमध्ये अंतर ठेवा. फार जवळून केस कोरडे करू नका. त्याने केसांना मोठी ईजा होते.

7 / 11
5. केस नेहमी विंचरले पाहिजेत. त्यासाठी नियमित तेल आणि स्वच्छ पाण्याने केस धुणंदेखील महत्त्वाचं आहे.

8 / 11
6. उन्हाळ्यात नारळाच्या तेलाने आणि हिवाळ्यात ऑलिव्ह किंवा बदाम तेलाने नेहमी टाळूला मालिश करा. यामध्ये थोडासा कांद्याचा रस घाला, यामुळे केस जास्त काळ चांगले राहतात.

9 / 11
7. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारही उत्तम असणं गरजेचं आहे. केसांसाठी व्हिटॅमिन बी 6, बी 12 आणि फोलिक अॅसिड खूप महत्वाचं असतं. त्यामउुळे केळी आणि बटाटे यासारख्या स्टार्चयुक्त पदार्थ खा. मांस, मासे आणि दुधाचे पदार्थ बी 12 साठी खाल्ले जाऊ शकतात.

10 / 11
8. बळकट केसांसाठी ताजीस फळं आणि भाज्यांचा समावेश करा, विशेषतः यासाठी टोमॅटो किंवा लिंबूवर्गीय फळं जास्त खा.

11 / 11