Hanuman Jayanti 2022 | ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने सिंधुदुर्ग नगरी दुमदुमली; हनुमान जयंती उत्साहात

| Updated on: Apr 16, 2022 | 2:54 PM

गेले दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने हनुमान जयंती उत्सव केवळ मर्यादित स्वरूपात घेतला गेला मात्र यावर्षी सिंधुदुर्गात हनुमान जयंती उत्सव हनुमान मंदिरात भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.

1 / 5
आज 16 एप्रिल चैत्र महिन्याची पौर्णिमा त्याच बरोबर भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार म्हणजेच श्री हनुमानजी यांचा जन्म झाला. या दिवशी देवाची उपासना केल्याने दुहेरी फळ मिळते. यासोबतच हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळून संरक्षण मिळते अशी मान्यता आहे.

2 / 5
गेले दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने हनुमान जयंती उत्सव केवळ मर्यादित स्वरूपात घेतला गेला मात्र यावर्षी सिंधुदुर्गात हनुमान जयंती उत्सव हनुमान मंदिरात भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.

गेले दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने हनुमान जयंती उत्सव केवळ मर्यादित स्वरूपात घेतला गेला मात्र यावर्षी सिंधुदुर्गात हनुमान जयंती उत्सव हनुमान मंदिरात भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.

3 / 5
कोकणची भूमी ही परशुराम भूमी मानली जाते त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी यांनी कोकणात सर्वत्र भ्रमण करीत सामाजिक व धार्मिक संदेश दिला गेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक हनुमान मंदिरे हा एक त्याचाच दाखला म्हणावा लागेल.

4 / 5
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक 23 हनुमान मंदिरे आहेत त्यामुळे वेंगुर्ल्यात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो येथील एका मंदिरात शंभर विविध प्रकारच्या औषधी फळांची सजावट तसेच यामध्ये राम, सीता व हनुमान अशी फळे याची केलेली सजावट सध्या लक्षवेधी ठरत आहे.

5 / 5
या सर्व मंदिरात पहाटे श्री हनुमानाची विधिवत पूजन केल्यानंतर मंदिरात कीर्तन व त्यानंतर हनुमान जन्मोत्सव तसेच महाआरतीने विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाने सांगता होत आहे. तळ कोकणात मोठ्या उत्साात हनुमान जयंती साजरी होत आहे.