Happy Dussehra Wishes 2024 : तुमच्या नातेवाईकांसह मित्रांना पाठवा दसऱ्यानिमित्त ‘या’ खास शुभेच्छा आणि…

| Updated on: Oct 12, 2024 | 1:29 PM

Happy Dussehra 2024 Wishes in Marathi : सण कोणताही असो प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देताना दिसतो. विशेष म्हणजे अगोदर प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जात असत आणि मेसेजच्या माध्यमातून नातेवाईकांना शुभेच्छा या दिल्या जातात.

1 / 5
शारदीय नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र दसरा साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी देखील म्हटले जाते. दसऱ्याला अत्यंत मोठे महत्व नक्कीच आहे. यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे.

2 / 5
दसऱ्याच्या दिवशी सर्वजण आपल्या नातेवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसतात. तुम्ही देखील खास मेसेजच्या माध्यमातून तुमच्या जवळच्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता.

3 / 5
आपल्या आतील रावणाचा करा सर्वनाश आणि हृदयामध्ये जपा प्रभू श्री रामाचे नाव तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. स्वत:मधील रावणाचा करा अंत आणि खऱ्या अर्थाने दसऱ्याचे हे आहे आपल्याशी नाते दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

4 / 5
या दसऱ्याच्या खास दिवशी शत्रूंचा करा खात्मा, नकारात्मक उर्जेवर करा मात दसऱ्याचा शुभेच्छा. आयुष्याच्या नव्या अध्यायाचा करा शुभारंभ आणि सकारात्मक गोष्टींना करा सुरूवात.

5 / 5
दसरा म्हणजे नेहमी सत्याचा विजय असतो खोट्याचा गड कोसळेल आणि सत्यावर करा प्रेम तुम्हा सर्वांना दसऱ्याचा खूप शुभेच्छा. Happy Dussehra 2024