लग्नात केले लिपलॉक, क्रिश्चियन पद्धतीने हार्दिक पांड्या आणि नताशाचे पार पडले होते लग्न, आता घटस्फोट..
हार्दिक पांड्या हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार देखील आहे. हार्दिक पांड्या हा सध्या तूफान चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याचे बघायला मिळतंय. हार्दिक पांड्या घटस्फोट घेत असल्याची चर्चा आहे.