भोजपुरी चित्रपटातल्या प्रसिध्द जोडीचे व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?

| Updated on: Feb 06, 2022 | 1:18 PM

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दोघांनी आतापर्यंत जवळपास 30 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, आम्रपाली किंवा निरहुआ या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल कुठेही जाहीरपणे बोलले नाहीत.

1 / 5
आम्रपाली दुबे आणि दिनेश लाल निरहुआ या दोघांचा अधिक परिचय करून देण्याची गरज नाही, कारण दोघांनीही भोजपुरी चित्रपटात चांगला अभिनय केलाय, तसेच दोघांचेही चित्रपट प्रचंड गाजले आहेत. आत्तापर्यंत दोघांनी एकाच चित्रपटात अनेदका काम केलं आहे.

2 / 5
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दोघांनी आतापर्यंत जवळपास 30 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, आम्रपाली किंवा निरहुआ या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल कुठेही जाहीरपणे बोलले नाहीत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दोघांनी आतापर्यंत जवळपास 30 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, आम्रपाली किंवा निरहुआ या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल कुठेही जाहीरपणे बोलले नाहीत.

3 / 5
एका मुलाखतीत आम्रपालीने तिचं वैयक्तिक मतं मांडलं होत की, दिनेशसारखा मित्र मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे.

4 / 5
 निरहुआ आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. आम्रपाली आणि दिनेश सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तिथे त्यांचे लाखो फॅन आहेत.

5 / 5
आम्रपाली आणि निरहुआचा प्रत्येक चित्रपट आणि गाणे भोजपुरी सिनेमात खूप धमाल करतात. प्रेक्षकांनाही दोघांची जोडी खूप आवडते.