ब्राउन ब्रेड खाणे आरोग्यसाठी चांगले असते का? कोणत्या ब्रेडमध्ये काय असते…
Brown Bread: सकाळी अनेकांना चहासोबत ब्रेड हवा असतो. काही लोक व्हाईट ब्रेड खातात तर काही ब्राउन ब्रेड खातात. सामान्य ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, असे काहींचे मत आहे. ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, असे म्हटले जाते. परंतु खरंच ब्राऊन ब्रेड आरोग्यदायी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.