Rain Photo : नदीला पूर, पाणी बाजारपेठांमध्ये, प्रशासन झाले अलर्ट

| Updated on: Jul 25, 2023 | 11:53 AM

Rain : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. नदीचे पाणी रस्त्यांवर आणि बाजारपेठेत आले आहे. चिपळूणमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

1 / 5
गेल्या चार दिवसांपासून चिपळूण शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे चिपळूण मधील वाशिष्टी नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी रस्त्यांवर आले आहे.

2 / 5
पावसाचा जोर असल्यामुळे वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. नदीचे पाणी बाजारपेठांमध्ये घुसले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

3 / 5
 चिपळूण शहरातील वाशिष्टी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पावसाची संततधार चालूच राहिल्यास नदी धोक्याची पातळी गाठणार आहे.

4 / 5
चिपळूणमधील नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नदीकाठी असणाऱ्या लोकांचे स्थालंतर करण्यात आले आहे.

5 / 5
चिपळूणमध्ये गेल्या चार, पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना अजून मगील वर्षाची सरासरी पावसाने गाठली नाही.