पुण्यात मुसळधार, भिडे पुलाला लागले पाणी, डेक्कन नदीपात्रातला रस्ता बंद
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. पुणे शहरात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे डेक्कन नदीपात्रातला रस्ता बंद करण्यात आले. तसेच पुण्यातील भिडे पुलाही पाणी लागले आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.