Online Bike : शोरुममध्ये न जाता फ्लिपकार्टवरुन ऑनलाइन खरेदी करा ही बाईक, काय ऑफर?

| Updated on: May 18, 2024 | 4:06 PM

Online Bike : तुम्हाला माहितीय का, फ्लिपकार्टवरुन सुद्धा तुम्ही मोटरसायकल विकत घेऊ शकता. फ्लिपकार्टवर अनेक इलेक्ट्रिक आणि पेट्रोल बाइक उपलब्ध आहेत. इथे आम्ही तुम्हाला हीरो सुपर स्प्लेंडर मॉडलबद्दल सांगतोय.

1 / 5
Hero Super Splendor (ड्रम मॉडल)या मोटरसायकलची लांबी 2036 mm, रुंदी 720 mm, उंची 798 mm, व्हीलबेस 1273 mm, ग्राऊंड क्लियरेंस 180 mm, सीट हाईट 798 mm आणि वजन 122 किलोग्रॅम आहे.

2 / 5
हीरो मोटोकॉर्प या मोटरसायकलवर 5 वर्ष किंवा 70 हजार किलोमीटर पर्यंत वॉरंटी सुद्धा देतोय. या बाइकची फ्यूल कॅपेसिटी 10 लीटर आहे.  यात फ्रंट आणि रियर दोन्हीमध्ये ड्रम ब्रेक दिला गेलाय.

3 / 5
Hero Super Splendor च्या फ्रंटमध्ये टेलीस्कोपिक आणि रियरमध्ये डुअलशॉक सस्पेंशन आहे. यात हॅलोजन हेड लँप आणि डिजिटल एनालॉग सारखे फीचर्स देण्यात आलेत.

4 / 5
हीरो सुपर स्प्लेंडरमध्ये 124.7 सीसी, एयर कूल्ड 4-स्ट्रोक इंजिन मिळतं. जे 10.7PS ची पावर आणि 10.6Nm टॉर्क जनरेट करतं. सोबतच 5-स्पीड गियरबॉक्स सुद्धा मिळतो.

5 / 5
Hero Super Splendor (ड्रम मॉडल)  फ्लिपकार्ट वर 80,248 रुपयात (एक्स-शोरूम) किंमतीत लिस्ट करण्यात आलय.  त्या सोबतच काही डिस्काऊंट ऑफर आहेत. तुम्ही जर फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डने पेमेंट केलं, तर तुम्हाला  5% कॅशबॅक मिळू शकतो.