अभिनेत्री सोहा अली खान व कुणाल खेमूने यांनी लिहिलेल्या बॉलीवूडमधील कलाकार मित्र व त्यांच्या मुलांवर एकत्र लिहिल्या Inni and BoBo पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला
इनी नावाची मुलगी आणि बोबो नावाच्या कुत्रा या भोवती फिरणारे हे कथानक आहे. पाळीव प्राण्याच्या बद्दल दयाळूपणा दाखवणे तसेच त्यांची काळजी घेण्याची शिकवण या पुस्तकातून देण्यात आली आहे.
या प्रकाशनासाठी करीना कपूर खान , सैफअली खान आपल्या मुलांसह या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होती.
आपल्या घरातील पाळीव प्राण्याच्या सोबत असलेला मुलांचा बॉण्डिंग या गोष्टींचाही या पुस्तकात उल्लेख केला आहे
बांद्रा येथील टायटल व्हेव येथे हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी इतरही अनेकजण उपस्थित होते.