दातांवरील पिवळेपणा दूर करण्याचे घरगुती उपाय, दात चमकणार मोत्यांसारखे
Teeth Whitening Natural Tips: पांढरे स्वच्छ असणारे दात सर्वांना चांगले वाटतात. परंतु अनेक वेळा पिवळे दात होतात. खाण्या पिण्याच्या अनेक सवयीमुळे दात पिवळे पडतात. तसेच स्मोकिंग, तंबाकू आणि मसालेद्वार खाल्यामुळे दात पिवळे होतात. अनेक वेळा ब्रश करुनही दातांचा पिवळेपणा जात नाही.