Sairat| एका बस स्टॉपमुळे आकाश म्हणजे परश्या बनला मोठा स्टार, काय आहे ती गोष्ट?

| Updated on: Mar 20, 2024 | 1:47 PM

Akash Thosar | एका रोलममुळे नशीब पालटत. आकाश ठोसरच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. आकाशची संघर्ष अजूनही संपलेला नाहीय. पण आता त्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, गावात ओळखतात.

1 / 5
आज आकाश ठोसरला कोणी ओळखत नाही, अशी व्यक्ती क्वचितच महाराष्ट्रात सापडेल. सैराटमधल्या परश्याच्या भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. सामान्य कॉलेजमध्ये जाणार, पैलवानीच प्रशिक्षण घेणारा सोलापूरमधला एक मुलगा स्टार बनला.

2 / 5
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट अवघ्या 4 कोटी रुपयांमध्ये बनला होता. पण या चित्रपटाने तब्बल 100 कोटींची कमाई केली. मराठी चित्रपट सृष्टीतील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे.

3 / 5
सैराटच्या यशामुळे आकाशने चित्रपट सृष्टीत करीअर करण्याचा निर्णय घेतला. मी कॅमेऱ्यासमोर उभा होतो. माझ्या पद्धतीने काही गोष्टी केल्या. त्या चालल्या असं आकाश ठोसर म्हणाला. सैराटमध्ये आकाशला रोल कसा मिळाला? ती गोष्ट सुद्धा रंजक आहे.

4 / 5
मी गावच्या बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी उभा होतो. त्यावेळी नागराज सरांच्या भावाची माझ्यावर नजर गेली. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मला वाटलं 5-10 मिनिटांचा रोल असेल. कोणाला माहिती होतं, मला सैराटमध्ये मुख्य भूमिका मिळेल असं आकाश म्हणाला.

5 / 5
आकाशने सैराटनंतर इतर अनेक चित्रपटात काम केलं. हिंदीत वेब सीरीजमध्येही तो दिसला. पण सैराट इतक यश त्याच्या दुसऱ्या कुठल्याही भूमिकेला मिळालं नाही. आजही तो दिसला की, लोक परश्या म्हणूनच त्याला ओळखतात.