Marathi News Photo gallery How to make ubtan at home what are the benefits of it how to apply ubtan on face this diwali 2023
Diwali 2023 | दिवाळीत चेहऱ्याला लावा ‘या’ दोन प्रकारचे उटणे, चेहरा चमकेल! घरच्या घरीच बनवा
उटणं! उटणं हे असं सौंदर्यप्रसाधन आहे जे दिवाळीतच खास करून लावलं जातं. उटणं आणि मोती साबण या गोष्टी आपण दिवाळीत न चुकता अंगाला लावतो. उटणं लावल्याने आपला चेहरा चांगलाच खुलतो. उटणे लावल्याने फायदेच होतात त्याचं कुठलंही नुकसान नाही.