Weight Loss : तनूने वजन कमी करुन बनवली मस्क्युलर बॉडी, आहारात खाते या गोष्टी

| Updated on: Oct 29, 2024 | 3:14 PM

Weight Loss : महिलेने या डाएट प्लानने घटवलं वजन. बनवली मस्क्युलर बॉडी. वजन कमी करणं लोकांना कठीण वाटतं. पण हे अशक्य नाहीय. प्रयत्नांनी मस्क्युलर बॉडी बनवता येऊ शकते. जाणून घ्या तनूने काय केलं?

1 / 5
तनूच वजन एकवेळ खूप जास्त होतं. 24 वर्षांची असताना ती आपल्या वयापेक्षा दुप्पट वाटायची. पण तिने आता फक्त वजनच घटवलेलं नाही, तर मस्क्युलर बॉडी बनवलीय.

2 / 5
तनू सांगते योग्य डाएटसह रोज वर्कआऊट बॅलन्स केला, तर वजन कमी करता येऊ शकतं. आहारात ती काय खाते ते तिने शेअर केलय.

3 / 5
तनू लोकांना मोटिवेट करते. त्यांच्यासोबत छोट्या-छोट्या टिप्स शेअर करते. फॅट लॉससाठी तिने हळद, आलं, काळी मिरीची मॉर्निंग टी सांगितली आहे. त्यात मधं आणि लिंबू मिसळून पिते.

4 / 5
तनू दिवसाची सुरुवात दोन ग्लास पाणी पिऊन करते. त्यामुळे बॉडी टॉक्सिन बाहेर पडतात. तिचं प्री-वर्कआऊट मील प्रोटीनने भरलेला असतो. यात केळं, अंड्याचा सफेद भाग आणि पीनट बटर आहे.

5 / 5
ब्रेकफास्टमध्ये तनू चिया सीड्स आणि रात्री भिजवून ठेवलेले ओट्सची पुडिंग खाते. त्यानंतर वाटीभर फ्रूट्स खाते. त्यामुळे न्यूट्रिएंट्स बॅलन्स राहतात. तनुचा दुपारचा लंच प्रोटीनने भरलेला असतो. यात कमी तेलात बनवलेलं चिकन असतं.