ऋतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने भाकरी आणि तूप खाऊन तयार केले अॅब्स, फ्लाॅन्ट केले टोंड फिगर, ते फोटो..
बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा कायमच चर्चेत असतो. ऋतिक रोशन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऋतिक रोशन हा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. ऋतिक रोशन हा काही दिवसांपासून सबा आझाद हिला डेट करतोय.