Huma Qureshi | हुमा कुरेशी हिने दाखवला बाॅलिवूडला आरसा, अभिनेत्याच्या वयाबद्दल मोठे विधान

| Updated on: Jul 28, 2023 | 8:13 PM

हुमा कुरेशी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. हुमा कुरेशी ही सोशल मीडियावर देखील कायमच चर्चेत असते. हुमा कुरेशी आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच हुमा कुरेशी हिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा डबल एक्सएल हा चित्रपट रिलीज झाला होता.

2 / 5
हुमा कुरेशी हिचा आज वाढदिवस असून हुमा कुरैशी ही तिच्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावासाठी ओळखली जाते. हुमा हुमा कुरेशी हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडच्या मतभेदाबद्दल भाष्य केले होते.

3 / 5
हुमा कुरेशी म्हणाली की, बाॅलिवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या वयामध्ये मोठा भेदभाव हा केला जातो. वाढलेल्या वयानंतर अभिनेत्रीला बाॅलिवूडमध्ये काम मिळवणे किती कठीण होते याबद्दल बोलताना हुमा कुरेशी दिसली.

4 / 5
हुमा कुरेशी पुढे म्हणाली की, हे फक्त अभिनेत्रींसोबतच होते. अभिनेत्याच्या वयाकडे कोणीही फार काही लक्ष देत नाही. हुमा कुरेशी ही यामुळे जोरदार चर्चेत आली होती.

5 / 5
हुमा कुरेशी हिने डबल एक्सएल या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवले होते. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना हुमा कुरेशी ही दिसली होती.