50 हजारांपेक्षा अधिक पगार हवा असेल तर लगेचच करा अर्ज, मुलाखतीमधून होणार निवड, मोठी संधी

| Updated on: Apr 13, 2024 | 1:51 PM

ICFRE Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही एक मोठी संधी नक्कीच म्हणावी लागलार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इंडियन काउंसिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अॅन्ड एज्युकेशन यांच्याकडून ही भरती राबवली जातंय.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. icfre.gov.in या साईटला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

3 / 5
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून उमेदवाराची निवड ही मुलाखतीमधून केली जाणार आहे. 24 एप्रिलला उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलंय. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 54,000 हजार महिना मिळणार आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता ईएम डिव्हीजन, रूम नंबर 136, आयसीएफआरई मुख्यालय समिती, देहरादून येथे उपस्थित राहवे लागेल.

5 / 5
ही भरती विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटी देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.