आयडीबीआय बँकेमध्ये 500 पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Feb 25, 2024 | 11:50 AM

IDBI Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. आता या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट 500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे.

2 / 5
आयडीबीआय बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल ज्यूनियर असिस्टेंट मॅनेजर 500 पदे ही भरली जाणार आहेत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. idbibank.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज हा करावा लागणार आहे.

4 / 5
मान्यता प्राप्त विद्यापाठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही खरोखरच मोठी संधी नक्कीच आहे.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.