Fitness Tips : तुम्हालाही जाणवतो हा त्रास ? मग व्यायाम करण्याचे धाडस करु नका
कधीकधी झोप पूर्ण होत नाही. असे असूनदेखील व्यायाम केला तर शरीराची हानी होऊ शकते. झोप झालेली नसेल तर व्यायाम करतानाही पूर्ण लक्ष लागत नाही. त्यामुळे पूर्ण झोप झालेली नसेल तर व्यायाम करणे टाळावे.