Marathi News Photo gallery If you marry a person from these five countries, you will immediately get the citizenship of that country. Know what are the rules?
‘या’ पाच देशातील व्यक्तींसोबत लग्न केल्यास लगेच मिळते तेथील नागरिकत्व, जाणून घ्या काय आहेत नियम?
अनेकांना परदेशात जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करायला आवडते, परदेशातच कायमस्वरूपी स्थायिक व्हायचं हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र अनेक देशातील नागरिकतेसंदर्भातील नियम हे अतिशय कडक असतात. त्यामुळे अनेकाचे स्वप्न हे स्वप्नच राहाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांची माहिती सांगणार आहोत. ज्या देशाचे नागरिकत्व तुम्हाला सहज मिळू शकेल.