शरीरात दुप्पट वेगाने वाढणार व्हिटॅमिन बी 12, सेवन करा फक्त हे पदार्थ
व्हिटॅमिन बी 12 ला कोबालामिन (Cobalamin) नावाने ओळखले जाते. हे पोषक तत्व शरीराच्या अनेक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे आरोग्यासाठी इतके महत्त्वाचे आहे की त्याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. हे कोणत्या पदार्थांमधून मिळणार ते पाहू या...