इचलकरंजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले साप असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
महावितरण कडून दिवसा लाईट मिळावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे करत आहेत आंदोलन
महावितरणच्या अधिकार्यांच्या टेबलवर साफ सोडल्यामुळे महावितरणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत खाणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
ग्रामीण भागात शेतीसाठी रात्री लाईट दिली जाते, ती लाईट दिवसा मिळावी ही तिथल्या शेतक-यांची मागणी, पण महावितरण अधिका-यांनी दिवसा लाईट देण्यास नकार दिल्याने शेतक-यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलाव साप सोडले आहेत.