रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात ही 5 फळे!

| Updated on: Sep 30, 2023 | 2:56 PM

रक्ताभिसरण सुरळीत व्हावं यासाठी तुम्ही किवी सुद्धा खाऊ शकता. किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोईड्स असतात. किवी हा अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात, रक्त प्रवाह चांगला ठेवल्यास मदत करतात.

1 / 5
संत्री: व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा स्रोत कोणता असेल तर तो आहे संत्री. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन कॉलेजन उत्पादन करायला मदत करते आणि रक्तवाहिन्या मजबूत करते. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे रक्त प्रवाह सुरळीत करतात.

2 / 5
करवंद: अँथोसायनिन्स नावाचं अँटीऑक्सिडंट्स करवंदात असतं. करवंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर सुद्धा असतं. या फळामुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत होते. फायबर आणि व्हिटॅमिन सी रक्ताभिसरणासाठी फायदेशीर असते. या फळाच्या सेवनामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

3 / 5
टरबूज: टरबूजमध्ये सिट्रोलिन नावाचे घटक असते. या घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. टरबूजमध्ये लाइकोपीन देखील असते, लाइकोपीन एक अँटीऑक्सिडेंट आहे जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवते.

4 / 5
डाळिंब: जेव्हा शरीरात रक्त कमी असते तेव्हा डॉक्टर डाळिंब खायला सांगतात. डाळिंब खाल्ल्याने रक्त प्रवाह नियमित होतो, जळजळ कमी होते, डाळिंबामुळे रक्तदाब कमी होतो. या फळामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनोल्स आढळतात.

5 / 5