Thyroid ची समस्या चुटकीसरशी कमी होईल! फॉलो करा ‘या’ 5 गोष्टी
थायरॉइडचा रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. अचानक वजन वाढणे, अचानक कमी होणे, मासिक पाळी अनियमित होणे, थकवा जाणवणे, हातपाय थंड पडणे, केस गळणे अशा अनेक समस्या थायरॉइडमुळे होतात. विशेषतः महिलांना या आजाराचा खूप त्रास होतो त्यामुळे हा आजार धोकादायक मानला जातो. या खालील गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. थायरॉइड पासून या गोष्टी तुम्हाला नक्की वाचवतील...