गोष्टी लक्षात राहत नाहीत? स्मरणशक्ती चांगली हवी असेल तर खा ‘हे’ पदार्थ

| Updated on: Nov 10, 2023 | 1:17 PM

आजकाल आपल्या अनेक गोष्टी लक्षात राहत नाहीत. स्मरणशक्ती कमजोर असते. पण काय तुम्हाला माहित आहे की असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती चांगली होऊ शकते. कोणते पाडार्टग आहेत असे? जाणून घेऊया...

1 / 6

2 / 6
सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. हे घटक मेंदूसाठी चांगले असतात आणि तुम्हाला जर स्मरणशक्ती चांगली करायची असेल तर तुम्ही सोयाबीन खाऊ शकता. आठवड्यातून ४ वेळा सोयाबीन खा.

3 / 6
मूग, बाजरी, गहू ही धान्ये, यापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. यात प्रथिने, तसेच फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे असतात. स्मरणशक्ती चांगली ठेवायची असेल तर तुम्ही रोज या पदार्थांचं सेवन करायलाच हवं.

4 / 6
मासे खा आणि स्मरणशक्ती वाढवा असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जायचं. मेंदू तीक्ष्ण हवा असेल तर आठवड्यातून तीनदा मासे खा. व्हिटॅमिन डी आणि मिनरल्स मेंदू तीक्ष्ण करतात. माशामध्ये व्हिटॅमिन डी आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. मेंदू तीक्ष्ण करायचा असेल तर मासे खा.

5 / 6
सगळ्या भाज्या खाव्यात. भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. गोष्टी लक्षात राहत नसतील, स्मरणशक्ती कमकुवत झाली असेल तर तुम्ही पालेभाज्या खायला हव्यात. यात तुम्ही पालक, फ्लॉवर, मेथी शेपू अशा अनेक भाज्या खाऊ शकता.

6 / 6
शेंगदाणे आरोग्यासाठी, मेंदूसाठी खूप चांगले असतात. शेंगदाण्यामध्ये  प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. मेंदू तेज तरतरीत करायचा असेल तर रोज मूठभर तरी शेंगदाणे खायलाच हवेत.