भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) त्याच्या करीयरमधील आज 100 वा कसोटी सामना खेळत आहे.
100 व्या कसोटीआधी विराट कोहलीला आज बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आलं.
हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटच कौतुक करताना त्याला मानचिन्ह प्रदान केलं.
विराटसोबत यावेळी पत्नी अनुष्का शर्मा मैदानात उपस्थित होती. आभार मानल्यानंतर विराटने पत्नीला अलिंगनही दिले
विराटच्या करीयरमधला हा एक महत्त्वाचा क्षण आहे.