चीनवर भारत ठरला वरचढ, विदेशातून आली भविष्यवाणी, ड्रॅगनची परिस्थिती होणार खराब

| Updated on: Sep 25, 2024 | 6:53 PM

भारत आणि चीन यांच्यात स्पर्धा नेहमीच असते. दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्यापासून गुंतवणुकीपर्यंत स्पर्धा होत आहे. आता भारतासाठी चांगली बातमी आली आहे. या बातमीने चीनला धक्का बसला आहे. मूडीज एनालिटिक्सने भारताचा विकास दरात मोठी वाढ दर्शवली आहे.

चीनवर भारत ठरला वरचढ, विदेशातून आली भविष्यवाणी, ड्रॅगनची परिस्थिती होणार खराब
चीनची अर्थव्यवस्था घसरत असल्यामुळे चीनची केंद्रीय बँक चिंतेत आली आहे. या बँकेने अर्थव्यवस्थेतील घसरण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचा किती परिणाम होणार हे येत्या काही दिवसांत दिसणार आहे.
Follow us on