Anu Malik | आधी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप, नंतर 6 वर्षांनी त्यांच्यासोबत गाण गाणारी गायिका कोण?

| Updated on: Mar 18, 2024 | 9:59 AM

Anu Malik | तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर मी टू चा आरोप केला होता. त्यानंतर या गायिकेने सुद्धा तिने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. मी अनु मलिक यांच्यावर केलेले आरोप 100 टक्के योग्य होते, असं ती म्हणाली.

1 / 5
बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात लोकांमध्ये काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती. 70s गोल्डन एरानंतरचा हा काळ होता. याच काळात अल्बम कल्चर आलं. त्याआधी फक्त चित्रपटात गाणी असायची.

2 / 5
80 च्या दशकात एक गायिका आली. तिला क्वीन ऑफ इंडियन पॉपची उपाधी मिळाली. तिच्या मेड इन इंडिया गाण्याची आजही चर्चा होते. ते गाण मेड इन इंडिया होतं. पण आज सर्वत्र मेक इन इंडियाची भरपूर चर्चा आहे.

3 / 5
क्वीन ऑफ इंडियन पॉपची उपाधी मिळालेल्या या गायिकेच नाव अलीशा चिनॉय. 18 मार्च 1965 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये तिचा जन्म झाला. 80s च्या दशकात अलीशाच बॉलीवूड करियर सुरु झालं. अलीशा पॉप गायची. तिचा आवाज यूनिक होता.

4 / 5
सिंगर अलीशा चिनॉयने म्यूजिक डायरेक्टर अनु मलिकसोबत चित्रपट केले.  पण 1996 साली अलीशाने अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. मेड इन इंडिया अल्बम दरम्यानच हा आरोप केला होता.

5 / 5
या कॉन्ट्रोवर्सीनंतर दोघांचे संबंध बिघडले. अनु मलिक यांची प्रतिमा मलिन झाली. पण 6 वर्षानंतर शाहिद कपूरचा चित्रपट इश्क विश्कसाठी दोघे एकत्र आले व गाण रेकॉर्ड केलं.