12 कोटी ते 142 कोटी किती वर्षांचा आहे भारतीय लोकसंख्या वाढीचा प्रवास
UNFPA population report : भारताने लोकसंख्येत चीनला मागे आता मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. 18 व्या शतकात भारताची लोकसंख्या 12 कोटी होती. ती आता 142.57 कोटी झाली आहे.