Marathi News Photo gallery Indian Army Agniveer Recruitment 2024 It is the last chance for 10th pass candidates to apply for Agniveer Recruitment
अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, मोठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Indian Army Agniveer Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे.