Marathi News Photo gallery Indian Cricket team meets Prime Minister Narendra Modi watch inside photos T20 World Cup
टीम इंडियाने घेतली मोदींची भेट, आतमध्ये काय काय घडलं? पहा Inside Photos
वर्ल्ड कपच्या विजयानंतर अखेर टीम इंडिया भारतात पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी टीम इंडिया दिल्लीला पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती. त्याचे फोटो समोर आले आहेत.