4 हजार पदांसाठी भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांनी करावीत लगेचच अर्ज, सरकारी नोकरी आणि..

| Updated on: Apr 25, 2024 | 11:45 AM

Indian Merchant Navy Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. मेगा भरतीला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग उशीर कशाला करता, लगेच करा अर्ज

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये थेट नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. 30 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

2 / 5
sealanmaritime.in. या साईटला जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

3 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

4 / 5
या भरती प्रक्रियेतून 4000 पदे ही भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. 100 रूपये फीस ही उमेदवारांना भरावी लागणार आहे.

5 / 5
दहावी आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे, चला तर मग करा अर्ज.