‘या’ पदांसाठी मेगा भरती, थेट इंडियन ऑइलमध्ये काम करण्याची संधी, झटपट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: Dec 22, 2023 | 2:21 PM

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची ही संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रिेयेसाठी फटाफट अर्ज करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मेगा भरती राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 1603 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती विविध पदांसाठी होत आहे.

3 / 5
18 ते 24 वयातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2024 आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला iocl.com या साईटवर मिळेल. तसेच या भरती प्रक्रियेचा अर्ज देखील आपल्याला आॅनलाईन पद्धतीनेच करावा लागेल.

5 / 5
दहावी पास ते पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.