रेल्वे विभागात 4660 पदांसाठी भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी थेट संधी

| Updated on: Apr 23, 2024 | 7:40 PM

Indian Railway Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

1 / 5
Railway

Railway

2 / 5
rpf.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असून 4660 पदे ही भरली जाणार आहेत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना या तारखेच्या अगोदरच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

4 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे.