७७५ कोटींची संपत्ती, ३०० कोटींचा वार्षिक कमाई, परंतु २४ वर्षांपासून घेतली नाही साडी, काय आहे कारण

| Updated on: Aug 19, 2023 | 3:16 PM

sudha murthy and narayan murthy : इन्फोसीस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यानंतर त्यांनी गेल्या २४ वर्षांपासून एकही साडी घेतली नाही.

1 / 5
इन्फोसीस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या त्या सासूबाई आहेत. त्यांच्या स्वत: च्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षक लेखक आहेत. परंतु २४ वर्षांपासून त्यांनी साडी विकत घेतली नाही.

2 / 5
सुधा मूर्ती यांना २००४ मध्ये पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. कर्नाटकात आर.एच.कुलकर्णी आणि विमला कुलकर्णी यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांना इन्फोसीस कंपनीने संस्थापक नारायण मूर्ती यांच्यासोबत विवाह केला.

3 / 5
अभियंता झाल्यावर भारतीय विज्ञान संस्थेतून त्यांनी संगणक शास्त्रात पदवी घेतली. १९९६ मध्ये त्यांनी इन्फोसीस फाउंडेशनची स्थापना केली. त्यांनी पुण्यात टेल्कोमध्ये काम केले. कंपनीत काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.

4 / 5
माध्यमांमधील वृत्तानुसार, सुधा मूर्ती यांच्याकडे ७७५ कोटींची संपती आहे. त्यांची वार्षिक कमाई ३०० कोटी रुपये आहे. तसेच त्यांना पुस्तकांच्या माध्यमातून रॉयल्टी मिळते.

5 / 5
सुधा मूर्ती यांनी २४ वर्षांपासून साडी घेतली नाही. त्याचे कारण सांगितले जात आहे. त्या २४ वर्षांपूर्वी काशी येथे गेल्या होत्या. काशीत गेल्यावर आपली आवडती वस्तू सोडावी लागते. त्यामुळे त्यांनी साडी सोडल्याचा संकल्प केले. त्यानंतर त्या जास्त वस्तू विकत घेत नाही. फक्त गरजेच्या वस्तू घेतात. त्यांच्याकडे २० हजारपेक्षा जास्त पुस्तके आहेत.