Marathi News Photo gallery Ipl 2022 david miller was unsold in first round auction gujarat titans shows faith
IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये त्याला कोणी विकतही घेत नव्हतं, आता गोलंदाजांचा बनला काळ, एकट्याने चेन्नईला लोळवलं
IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. रविवारी कॅप्टन हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीतही या टीमने चेन्नई सुपर किंग्स सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं.